BlueGlobe International
My status

Translation Services

Translation Services

Career With BlueGlobe

Banner
Banner
Banner

SAIC

"SAIC is a FORTUNE 500® scientific, engineering, and technology applications company that uses its deep domain knowledge to solve problems of vital importance to the nation and the world, in national security, energy and the environment, critical infrastructure, and health. BlueGlobe International LLC consistently provides language services on a global scale which meet the strict vendor standards required by SAIC."


Fulbright

"BlueGlobe cares .. our expectations were exceeded with accuracy and promptness. A long term relationship will benefit our firm and yours."


Crowell-moring

"Thanks again for extra-ordrinary services."


AAAS

"Friendly staff combined with unusual promptness and services will see our association always requesting BlueGlobe."

* For Translation - click flag

मराठी भाषांतर सेवा

US Flag

ब्लु ग्लोब आंतर्राष्ट्रीय - योग्यताप्राप्त भाषांतरकार उपलब्ध.

आमचे कडील सर्व मराठी भाषांतरकार हे - मूळ भाषा, ध्येय भाषा आणि भाषांतरासंबंधी विषयातले तज्ञ आहेत आणि सर्व भाषांतर हे विषयानुशांषंगाने परिपूर्ण असेल. भाषांतरासंबंधी आपल्या सर्व गरजा, त्या त्या विषयातील अनुभवी तज्ञांशी संपर्क साधून, आम्ही पूर्ण करू. आपले भाषांतर हे - वेब साईट , ई-मेल , पत्र , मासिके , कायदेशीर कागदपत्रे , वैद्यकीय पत्रिका, तांत्रिक निर्देशपुस्तिका , पुस्तके , पाक-कृती, पदार्थ सूची- अगदी अंगावर गोंदवून घ्यायचे असेल तरी- अर्थात काम कोणत्याही आकारचे वा प्रकारचे असले तरी, ब्लु ग्लोब आंतराष्ट्रीयर्राष्ट्रीय भाषांतरासंबंधी आपल्या गरजा पूर्ण करण्यास तत्पर आहे. यामुळेच, आम्ही विस्तृत विषयांतील भाषांतराची कामे पूर्ण केली आहेत, नमुन्यादाखल - कायदेशीर , आर्थिक , वैद्यकीय , तांत्रिक, विपणिक इत्यादी. भाषांतरामध्ये कोणत्याही चुका राहू नयेत, व भाषांतर अगदी अस्खलीत होण्यासाठी, आम्ही आपले काम, मराठी ही मातृभाषा असलेल्या व मराठी भाषेवर प्रभुत्त्व असलेल्या तज्ञ भाषांतरकारांकडूनच करवून घेतले जावे यासाठी पूर्ण काळजी घेतो, अशी सर्व ग्राहकांना आम्ही हमी देतो. ग्राहकाच्या प्रकल्प विषयासंबंधीचे स्वतःचे ज्ञान व अनुभव, काम सोपवलेल्या भाषांतरकारास सिद्ध करावे लागते. भाषेच्या जुजबी माहितीव्यतिरिक्त, भाषेतील खाचा-खोचांचे व बारकाव्यांचे ज्ञान आमच्या कडील भाषांतरकारास असणे गरजेचे आहे.

Contact Us कार्यक्षेत्र निवडताय?

आपण भाषाविषयी सेवांमध्ये निपुण आहात का? आहात नना !! तर मग आजच या वेब साईट वरचा ऑन-लाईन अर्ज भरून पाठवा. हे काम मोफत , सहज करण्याजोगे आहे आणि पाच-सात मिनिटात उरकण्यासारखे आहे.

Contact Us व्यावसायिक मुद्रितशोधन

आपण योग्य व अनुभवी मुद्रितशोधक आहात का? एखाद्या विशिष्ट विषयाचे आपण शिक्षण अथवा एखाद्या क्षेत्रात प्राविण्य संपादन केले आहे का? असे असेल तर, रंजक कार्यात मग्न असलेल्या स्वभाषांतरकारांच्या गटामध्ये दाखल व्हा.

Contact Us कौशल्य/ प्राविण्य

ब्लु ग्लोब आंतरार्राष्ट्रीयमध्ये उपविजेतेपणाला स्थान नाही. उच्च गुणस्तर म्हणजे आमचे साधारण लक्ष्य आहे. आम्ही विविध क्षेत्राीतीलय प्राविण्य उपलब्ध करून देतो त्यामुळेच आमचे ग्राहक हे आमचे आहेत.

Contact Us संपर्क साधा

जगभरातून कंपन्याचा आमच्यावर विश्वास आहे -
... आणि तुमचाही लवकरच बसेल

तेलेफोने:
+1.541.330.0450
+55.21.2262.1793
+91.172.2561020
मोबिले तेलेफोने:
+1.541.213.8526
+55.21.2262.1793
+91.981.4535577
अक्ष (उस-इंडिया):
+1.541.330.0451
+55.21.2262.1793
+91.172.2561020

www.blueglobetranslations.com

भाषांतरसेवा - शेकडो भाषांमध्ये

अरबी हिब्रू
चिनी इटालियन
डच जपानी
इंग्लिश लॅटिन
फ्रेंच पोर्तुगीज
जर्मन रशियन
ग्रीक स्पॅनिश
सर्व भाषा

Professional Translation Services Company

Request a Quote

ब्लु ग्लोब आंतर्राष्ट्रीय का?

आम्हाला आमच्या कामाबद्दल सार्थ अभिमान आणि परिणामांची काळजी आहे! भाषिक सेवांमध्ये (भाषांतर, अनुवादन, मुद्रालेखन, क्षेत्रीकरण इत्यादि. ) आंतरराष्ट्रीय अग्रणी असल्याने आम्ही आमच्या सेवा , व्यक्ति तसेच संस्थांना उपलब्ध करून देऊ शकतो. आमच्या ग्राहकांना शंभर टक्के बिनचूक भाषांतर मिळावे यासाठी गुणमापनाचे अनेक निकष आम्ही भाषांतराच्या प्रत्येक अवस्थेत वापरतो. आपली मनःशांती ब्लू ग्लोबसाठी खूप महत्वाची आहे आणि खात्री बाळगा कीकि तुम्हास योग्य व अपेक्षित अशी गुणवत्ता, तुम्हास नक्कीच मिळेल.

 • जगभरातल्या शेकडो महत्वपूर्ण भाषा
 • सर्व ज्ञानशाखेतील प्राविण्य
 • सर्वाधिक स्पर्धात्मक दर
 • उच्च सेवा
 • अत्युच्च दर्जाची ग्राहकास्था
 • जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी भाषांतर उद्योगसंस्था
 • शेकडो सिद्ध भाषा सेवाकार
 • अथपासून इतिपर्यंत सांघिक विचार
 • आठवड्याचे ७ ही हि दिवस , २४तास रोज उपलब्ध

गुणवत्तेच्या हमीसाठी आमचा १० कलमी कार्यक्रम

आमच्या १० कलमी गुणवत्ता हमी कार्यक्रमाचे पालन केल्याने आपली सर्व मराठी भाषांतरे उच्च दर्जाची होतील याची खात्री बाळगा]

 • प्रत्येक मराठी भाषांतर प्रकल्पाचे एका कुशल प्रकल्पव्यवस्थापकातर्फे विश्लेषण
 • भाषांतर प्रकल्पासाठी एक तपशीलवार आराखडा प्रकल्पव्यवस्थापकाकडून तयार केला जाईल.
 • भाषांतर प्रकल्प एका तज्ञ भाषांतरकारास सोपवण्यात येईल
 • भाषांतर प्रकल्पासाठी एक स्वतंत्र परिभाषाकोष बनविण्यात येईल.
 • A CAT यंत्र प्रकल्पासाठी आज्ञावलित करण्यात येईल.
 • प्रकल्पाचे मराठीत भाषांतर करण्यात येईल.
 • गुण नियंत्रणाचे निकष वापरात असतीलच.]
 • भाषांतरित भाग अपेक्षित स्वरूपात सादर करण्यात येईल.
 • भाषांतरित भाग पुन्हा एकदा एका मराठी भाषिक भाषांतरकाराकडून तपासण्यात येईल.
 • भाषांतरकार व प्रकल्प व्यवस्थापकातर्फे अन्त्यावलोकन – ग्राहकास सादरीकरण

मोठ्यात मोठा प्रकल्प कमीत कमी वेळेत पूर्ण करणे- या ब्लुग्लोब च्या क्षमते बद्दल दाखला म्हणजे आमच्या तज्ञ व कुशल व्यावसायिक भाषांतरकारांचा जागतिक समूह. आपल्या मूलभाषा ते लक्ष्यभाषा याबद्दलच्या सर्व गरजा (मराठी ते इंग्रजी (अमे), इंग्रजी (अमे) ते मराठी), किंवा इतर कोणताही भाषा संयोग असो (हंगेरीअन ते युक्रेनियन, ग्रीक ते पोर्तुगीज, इत्यादी), भाषांतराचा अचूकपणा व गुणवत्ता याबद्दल ब्लू ग्लोब मध्ये तुम्ही निश्चिंत रहा.]

भाषांतराचे दर - मराठी भाषा

भाषांतराचा दर अनेक घटकांमुळे बदलू शकतो (वाक्यरचनेची वैशिष्ट्ये, अपेक्षित वेळ, प्रकल्पाची शब्द संख्या, पत्राचे स्वरूप, इत्यादी). दराच्या अचूक अंदाजासाठी, "दर मागवा" वर क्लिक करा आणि ऑन लाईन अर्ज भरा. भाषांतराच्या विषया संबंधीच्या फाईल इमेल करा व गरजेची सर्व माहिती कळवा, यामुळे तुम्हाला कोणतीही छुपी मूल्य नसलेला दराचा अचूक अंदाज मिळू शकेल.

सर्व ग्राहकांसाठी ब्लू ग्लोब ७ही दिवस रोज २४ तास उपलब्ध आहे, आमचा अनुकूल कर्मचारीवर्ग, आपल्या प्रकल्पाबद्दल शक्य ती सर्व मदत करण्यास तत्पर आहे.

भाषिक दूरसंचार सहाय्यक
इंग्रजी
+1.541.330.0450 (USA)

आमचा इमेल सहाय्यकक्ष(२४/७) पुढील भाषांमध्ये उपलब्ध आहे:
इंग्रजी - रशियन - स्पानिश - चिनी - फ्रेंच - जपानी
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गोपनीयता आणि सेवा

ग्राहकांची गोपनीयता आमच्या साठी खूप महत्वाची आहे. सर्व कागदपत्रे, प्रकल्प, इमेल, पत्रे, इत्यादी आमच्या गोपनीयत निकषानुसार काळजीपूर्वक सांभाळली जातील, याची आपण खात्री बाळगा. प्रत्येक ग्राहकाला आमच्या सेवेबद्दल खात्री व समाधान वाटावे हा आमचा सतत ध्यास आहे, कृपया आमच्या वेब साईट ला भेट देऊन आमची गोपनीयता नीती पहावी. या पानावर, आम्ही गोळा करत असलेली माहिती व माहितीची सुरक्षा तसेच ती माहिती वापरली जाण्याबद्दलचे ग्राहकांकडे असलेले पर्याय, या बद्दल ग्राहकांसाठी सविस्तर माहिती दिली आहे. आमचा आग्रह आहे कि आपण] आमची गोपनीयता नीती अधोन्तरीत करावी जेणेकरून सेवा व गोपनीयता याबद्दलची आमची प्रतिबद्धता याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. आपल्या सूचना व आपला सहभाग आम्हाला अर्थातच स्तुत्यश्लाघ्य आहे. सेवेबद्दल उच्च निष्ठा व अतुलनीय प्रतितीबद्धतेबद्दल सातत्त्य राखल्यामुळेच, ब्लू ग्लोब आंतर्राष्ट्रीय, एक असा ग्राहकवर्ग निर्माण करू शकली आहे, ज्यांचा आमच्या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आपले सर्व प्रकल्प तसेच वैयक्तिक माहिती त्यांनी आमच्याकडे मोठ्या विश्वासाने ठेवली आहे. पुन्हःन:पुन्हा कामे देणारे असे ग्राहक हाचस आमचा सर्वात मोठा ठेवा आहे.

भाषांतरकार - Upendra Watwe

 

feed-image Feed Entries

Get your FREE QUOTE now or call us directly at 1.541.330.0450 or 541.213.8526 (USA)